मुलांचा ई लर्निंगच्या माध्यातून अभ्यास कसा करवून घ्यायचा ? हाच प्रश्न सगळ्या पालकांना पडलाय. कोरोना नंतरची शाळा - कॉलेज कसं असेल, काय बदल होतील, कसं राहावं लागे.. असे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यातली ज्यांची मुले लहान आहेत त्यांना ही चिंता सर्वाधिक सतावतेय... चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा उद्रेक झाला.. आणि संपूर्ण जगात कोरोना पसरला... असं असूनही धा चीननी शिक्षण क्षेत्रात कोणतीही तडजोड केली नाही आणि लगेच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास, त्यांचे वर्ग कसे भरवयचे यावर भर दिला आणि e learning च्या माध्यमातून ऑनलाईन classes भरवले. आपल्याकडे हा प्रकार आत्ता कुठे चर्चेत आलाय...
#schoolsinlockdown #lockdownnews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat