Nishikant Kamat passes away I What is liver cirrhosis? निशिकांत कामत होते 'या' आजाराने त्रस्त

Lokmat 2021-09-13

Views 2

मराठी चित्रपट डोंबिवली फास्टचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी आज हैदराबादच्या AIG hospital मध्ये संध्याकाळी ४:24 मिनीटाला अखेरचा श्वास घेतला. ताप आणि थकव्यामुळे, त्यांना ११ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील २ वर्षांपासून, ते लिव्हर सर्रहॉसीसने ग्रस्त होते. लिव्हर सर्रहॉसीस म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं कोणती, ते पाहुयात...

#lokmat #Nishikantkamat #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS