शास्त्रानुसार धनत्रयोदशीला अजिबात करू नये हे काम | Diwali 2020 | Dhanteras 2020

Lokmat 2021-09-13

Views 2

साडेतीन मुहुर्तांपैकी एक व शुभ दिवस म्हणून धनत्रयोदशी हा दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. धनत्रयोदशीचे औचित्य साधत अनेक नागरिक सोने खरेदी करतात. शास्त्रामध्ये या दिवशी सोने खरेदी केलेले हे चांगले असते असे म्हटले आहे. त्याचबरोबर धनत्रयोदशीचे आणखी काही महत्व व या दिवशी कोणते काम करायला तुम्ही टाळाल, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Diwali2020 #Dhanteras #Dhantrayodashi #Diwalifestival
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS