पुण्यात खरंच जंबो हॉस्पिटलची आवश्यकता आहे का ? Jumbo Corona Hospital | Chandrakant Patil | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 0

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड ते आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेमध्ये आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली आणि यावेळी काही मुद्दे सुद्धा मांडले पण या भेटीनंतर त्यांनी माध्यमांकडे बोलताना एक महत्त्वाच्या मुद्द्यावर ती चर्चा केली आणि तो मुद्दा होता जम्बो हॉस्पिटलचा गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जम्बो हॉस्पिटलचा काम सुरू झालेला आहे जवळपास 2400 बेड असलेले हॉस्पिटल पुण्यामध्ये तीन हॉस्पिटल खर्च पुण्यामध्ये उभारण्यात येणार आहेत आणि त्यातल्या पहिल्या हॉस्पिटलचा काम सुरू झालेला आहे ते coep कॉलेज ग्राउंडवर मात्र मुंबईमध्ये हॉस्पिटल बांधण्यात आली ती रुग्णांच्या अभावी रिकामी पडलेली आहेत असं पाटील यांचं म्हणणं आहे त्यामुळे एवढे तीनशे कोटी खर्चून हॉस्पिटल बांधायचं का असा सवाल त्यांनी आयुक्तांना केला त्यावर आयुक्तांनी जर अचानक रुग्णांची संख्या वाढली तर आपल्या हातात काही राहणार नाही असे सांगितले आणि त्यामुळे पाटील यांनी अर्थात म्हटलं की आमचं हॉस्पिटल बांधायला विरोध नाही मात्र बांधण्याची आवश्यकता आहे की नाही यावर ती विचार व्हायला हवा नेमका पाटील काय म्हणाले

#JumboCoronaHospital #ChandrakantPatil #lokmat #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS