Pune: तांबडी जोगेश्वरी गणपतीचा विसर्जन सोहळा

Sakal 2021-09-19

Views 1

Pune: पुण्यातील मानाचा दुसरा, म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला. यंदा कोरोनाच्या नियमांचे पालन करत मिरवणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातच करण्यात आले.
#tambadijogeshwari #tambadijogeshwaripune #tambadijogeshwarivisarjan #punenews #pune

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS