वय वर्षे 87, तरी अविरत आरोग्य सेवा सुरू | Ramchandra Dandekar Help Corona Patient | Chandrapur News

Lokmat 2021-09-13

Views 11

चंद्रपूर जिल्ह्यातील डॉक्टर रामचंद्र दांडेकर यांची एक प्रेरणादायी कहानी आजच्या तरूणांना नक्कीच विचार करायला लावणारी आहे. रामचंद्र दांडेकरांनी आपल्या वयाची कोणतीही पर्वा न करता सायकलने अविरत आरोग्यसेवा प्रदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. खरं तर आपल्या देशामध्ये जेव्हापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाला आहे तेव्हापासून अनेक डॉक्टरांनी रूग्णांना जवळ घेण्याचे टाळले आहे. पण रामचंद्र दांडेकर यांचे वय 87 असले तरी आजही हे ते न थकता गावोगावी जाऊन रूग्णांची अविरत सेवा कशाप्रकारे करत आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #JayantDandekar #RamchandraDandekar #ChandrapurNews #Doctor
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS