हृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News

Lokmat 2021-09-13

Views 8

भारताला पहिलावाहिला विश्वचषक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कपिल देव यांना आज ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे दिल्लीतील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कपिल देव यांची अँजिओप्लास्टी झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले जात आहे. कपिल देव सध्या ६१ वर्षांचे आहेत. माजी कर्णधार आणि क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असलेल्या कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदाच १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला होता. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर त्यांनी भारतीय क्रिकेटला सुंवर्णदिवस दाखवले.

#Lokmat #Delhi #KapilDevHeartAttack #SportsNews #
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS