कोरोना हद्दपार होतोय, पण अजूनही धोका का? Corona is being deported, but why the danger?

Lokmat 2021-09-13

Views 0

राष्ट्रीय पातळीवरचा विचार केला असता गेल्या तीन महिन्यांनंतर देशात अँक्टीव्ह केसेसची संघ्या पहिल्यांदाच ६ लाख पेक्षा कमी झालीय. पण दिल्लीतल्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणतात की केसेस कमी झाल्या याचा अर्थ कोरोनाचं संकट दूर झालं असं म्हणता येणार नाही. वातावरण आता थंड होतंय आणि प्रदुषणही वाढलंय. अशा वातावरणात कोरोनाचा विषाणू हा हवेत जास्त काळ टिकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड सावधान राहायला हवं. येणारे दोन ते तीन महिने अत्यंत जोखिमीचे आहेत, असंही डॉक्टर गुलेरिया म्हणाले.

#Lokmat #DrRandeepGuleria #Coronavirus #Coronanews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS