Ganesh Visarjan 2021 :तुळशीबाग गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत वादावादी | Sakal Media

Sakal 2021-09-19

Views 149

Ganesh Visarjan 2021 :तुळशीबाग गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत वादावादी | Sakal Media
पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी शासनाने काही नियम घालून दिले होते. मात्र, पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग मंडळाने या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं दिसलं. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद झाला.
#GaneshVisarjan2021 #TulshibaugMandal #Ganeshvisarjan #PuneGaneshfestival #Ganeshfestival #GanpatiVisarjan #Pune

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS