राणे म्हणाले, 'या तर चंगू मंगूच्या गप्पा'| Nilesh Rane On Uddhav Thackeray And Sanjay Raut Interview

Lokmat 2021-09-13

Views 7

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांची अभिनंदन अशी एक मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतली आहे. आज या मुलाखतीचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे या प्रोमोवर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी या चंगू आणि मंगूच्या गप्पा आहेत अशी टिका का केली आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtranews #Nileshrane #Narayanrane #Sanjayraut #Uddhavthackeray #Uddhavthackerayinterview
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS