यंदाही करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले. 'मोरया'च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
#dagdushethganpati #pune #ganpativisarjan2021