CM Uddhav Thackeray Sarkar and Bhagatsingh Koshiyari पुन्हा भिडणार | Maharshtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महा विकास आघाडीमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. या वेळी विधान परिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करण्याच्या सदस्यांवरून वाद सुरू झाल्याचं चित्र आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी या संदर्भात फाईल केलेल्या आरटीआय वरून ही बाब उघड झाल्याचं हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रानी म्हटलंय.

#LokmatNews #cmuddhavthackeray #bhagatsinghkoshiyari
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS