राज्यभरातले Sanitization कक्ष होणार बंद | Corona Virus In Maharashtra | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे निर्जंतुक औषध फवारणी करणाऱ्या कक्षाची उभारणी. पुण्यातही नायडू रुग्णालय, पोलीस व्हॅन आणि अगदी पीएमपी बस मध्येही ही यंत्रणा बसवण्यात आली होती. पण राज्यसरकारने या यंत्रणेचा वापर बंद करावा असा आदेशच सर्व यंत्रणांना दिला आहे. जाणून घेऊया हा खास रिपोर्ट

#LokmatNews #Sanitization #coronavirus #lockdown

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS