अभिनेत्री दिशा पटनीविरोधात गुन्दा दाखल | FIR Filed Against Disha Patani | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 797

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.... कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध झुगारल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय.. मुंबई पोलिसांनी या गुन्ह्यांची नोंद केलेय... निर्बंध झुगारून बँडस्टँडवर फिरताना आढळल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. यावेळी दिशा सोबत अभिनेता टायगर सुद्धा होता.. पोलिसांनी या दोघांना अडवलं... त्यानंतर कोरोना काळात नियमांचा भंग करण या दोघांना भोवलंय... कोविड-१९ संबंधीचे निर्बंध मोडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय..

#lokmat #Dishapatani #TigerShroff #MaharashtraNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS