ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण | UK PM Boris Johnson tests positive for corona

Lokmat 2021-09-13

Views 624

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. जॉन्सन यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत मला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे मी पुढील काही दिवस मी इतरांपासून दूर राहीन. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित बैठकींना हजर असेन, असं जॉन्सन यांनी सांगितलं.

#LokmatNews #BorisJohnson #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS