पारदर्शकता हाच महाविकास आघाडीचा धर्म आहे, त्यामुळे कोरोनाग्रास्तांचे मृत्यू लपवण्याचे काहीच कारण नसल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. याबाबत कोणतेही राजकारण होऊ नये., मृत्यू लपवण्याचं कोणतंही कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुण्यात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाच्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यावेळी टोपे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सर्व आमदार, खासदार, अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर टोपे यांनी पत्रकारांशी बातचीत केली . या बातचिती दरम्यान त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या सरकार लपवत असल्याचा आरोपावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना टोपे यांनी याबाबत राजकारण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
#coronacases #covid-19 #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat