एका कोरोना रूग्णासाठी किती खर्च होतो? How Much It Cost For 1 Corona Patient? 2nd Wave Of Coronavirus

Lokmat 2021-09-13

Views 1

कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु आहेत.. तर अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था उभी करण्यात आली आहे. जे काही शक्य आहे ते सरकार करताना दिसतंय. कोरोनाची लक्षणं नसलेला पॉझिटीव्ह रुग्ण ते अगदी वेंटीलेंटरवर असलेला रुग्ण अशा एका रुग्णांचा सरासरी खर्च काढला तर शासन एका रुग्णामागे किमान ३० हजार रुपये खर्च करत आहे.

#Lokmat #Coronavirus #Covid19 #IndiaNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS