Home Quarantineमध्ये रिस्क आहे का ? Corona Virus In India | India News

Lokmat 2021-09-13

Views 0

होम क्वारंटाईन शब्द आपल्या सगळ्यांसाठी ओळखीचा झालाय. विशेषतः ज्या करून रुग्णांना सौम्य लक्षण आहेत, त्यांना होम क्वारंटाईन केलं जाते त्यासाठीआयसीएमआर करण्याचे आदेश आले, महाराष्ट्र मध्ये त्याचे पालन होत आहे. पुण्यामध्ये सुद्धा जवळपास पंधरा हजार व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत.मात्र अजूनही लोकांना त्याची भीती आहे. कारण लक्षणं नसली व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे अशावेळी काय निर्णय घ्यायचा, होम क्वारंटाईन व्हायचं की नाही, त्याचे फायदे काय तोटे काय, किती सगळं समजून घेऊन चला तर सुरुवात करुया.

#HomeQuarantine #CoronaVirus #Covid19 #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS