2DG औषध कसे हरवणार कोरोनाला, जाणून घ्या | Drdo's 2dg covid medicine | Corona Virus | India News

Lokmat 2021-09-13

Views 5

आशादायी बातमी कोरोनाच्या औषधाबाबत. आपल्याला माहितीये देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून आले. मात्र असे असताना आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक भूमिका बजावण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोविड औषध, 2 डीजी (2DG) बाजारात लाँच करण्यात आलं. या औषधामुळे कोरोना विरोधातल्या लढ्याला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे औषध नेमकं काय आहे, कुठल्या स्वरूपात आलंय हे सगळं आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत.

#lokmat
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS