हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय... हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक या पोलिस कॉन्स्टेबलचं कौतुक करतायत... कारण या पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या या प्रयत्नांनी या व्यक्तीला अक्षरशः मरणाच्या दारातून बाहेर आणलंय.... झालं असं की, बेशुद्ध अवस्थेत दिसत असलेली ही व्यक्ती रस्ता ओलांडत होती.. त्यावेळी एका भरधाव मोटारसायकलने धडक दिली.... ही धडक इतकी जबरदस्त होती.. की हा तरुणी बेशुद्ध होऊन रस्त्यातच पडला... अशातच कॉन्स्टेबल एमए खलील यांनी त्यांना सीपीआर देण्यास सुरुवात केली.. कारण अँब्युलन्स पोहोचेपर्यंत थोडा वेळ जणार होता... जवळपास मिनिटभर पोलिस कॉन्टेबल खलील हे जखमी अवस्थेतील मोहम्मद अब्दुल खान याला सीपीआर देत राहिले... अखेर मिनिटभराने त्याच्या ह्रदयाचे ठोके सुरु झाले.. आण त्याने डोळे उघडले... त्यांनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं...
#lokmat #KarimganjAccident #TelanganaPolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat