उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीचा सर्व्हे एका रिपोर्टमध्ये! Uttar Pradesh, Punjab, Goa & Delhi Survey

Lokmat 2021-09-13

Views 14.8K

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर याठिकाणी पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात कुणाचं सरकार येईल याबाबत अनेक चर्चांना उधाण आलंय. एबीपी न्यूज सी व्होटर याबाबत एक सर्व्हे केलाय. ज्यात उत्तर प्रदेशातभाजपाचा दणदणीत विजय मिळताना दिसतोय. दिल्लीतही अरविंद केजरीवालच सत्ता स्थापन करतील, असा अंदाज आहे. दुसरीकडे पाचपैकी एका राज्याचा अपवाद वगळता काँग्रेसची चिंता वाढणार हेच दिसतंय. दुसरीकडे भाजपसाठी मात्र अच्छे दिनच येणार असं हा सर्व्हे सांगतोय. नेमकं काय आहे या सर्व्हेमध्ये हे पुढच्या तीन मिनिटात आपल्याला जाणून घ्यायचंय, त्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा - ( Aniket VO )

#Lokmat #UttarPradesh #Delhi #Punjab #Goa #Election #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS