Symptoms of Low Oxygen Levels In Body शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाली तर कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणं

Lokmat 2021-09-13

Views 1

शरीरातील ऑक्सिनजनचा स्तर कमी झाल्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. ऑक्सिजनची कमतरता असल्या व्हायरस आणि बॅक्टेरिया हे आपल्या शरीरावरावर attack करू शकतात. जेव्हा शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिनजन पुरवठा होत नाही तेव्हा थकवा आल्यासारखं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो. शरीरातील रक्तप्रवाह संथपणे होतो. त्यामुळे थकवा जास्त येतो.
आजच्या video मध्ये जाणून घेऊयात ऑक्सिजन च प्रमाण शरीरात कमी झाला तर त्याची लक्षणे काय असतात आणि सोबतच त्याची कारणं काय असतात.
आम्ही याआधी एक video केला होता शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवणारा आहार त्याविषयी, तर त्याची लिंक आम्ही description मध्ये दिली आहे. तर सुरुवात करूयात आजच्या video ला -
#lokmatoxygen #oxygen #Symptoms #lowoxygen

या आहाराने वाढेल ऑक्सिजनचे प्रमाण
https://www.youtube.com/watch?v=LQKmo9MisWw

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS