Raigad Mahad Taliye Landslide | चिमुकला जीव... अजून जग बघायचं होत | Flood In Konakn | Monsoon 2021

Lokmat 2021-09-13

Views 2

इवलासा जीव होता तो.. बाहेर पाऊस सुरु असताना आपल्या घरात खेळत असेल किंवा शांतपणे झोपला असले.. पण काळाने घाला घातला आणि तो चिमुकला जीव दगड मातीत दबून गेला.. महाड तालुक्यातील तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं. किलबिलात असलेलं गाव स्मशानात बदललं... गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास ३० पेक्षा अधिक घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. यातील जवळपास ८० माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ४९ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

#Lokmat #Raigad #Mahad #TaliyeLandslide #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS