मुंबईकरांसाठी खुशखबर, ‘स्वदेशी’ बनावटीची मोनो धावणार | Mono Train Srart In Mumbai | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

राज्यात मेट्रोवरुन वाद सुरु असताना मोनो रेलबाबत एक आनंदाची बातमी आहे. मोनोरेलच्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी मोनोरेलने प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच आत्मनिर्भर होत स्वदेशी बनावटीची मोनो रेल आता सेवेत दाखल केली जाणार आहे.
चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर चालविल्या जाणा-या सात मोनोरेलपैकी दोन मोनोरेलची पुनर्बांधणी भारताच करण्यात आली आहे. यापैकी धावणाऱ्या सहा मोनोरेलमध्ये आठवड्याभरात आणखी एका मोनोरेलची भर पडणार आहे. परिणामी या मार्गावर एकूण सात मोनोरेल धावणार असून, चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर वाढती प्रवाशांची संख्या पाहता भविष्यात या मार्गावर दोन मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

#Lokmat #Maharashtranews #Monortrain #SwadeshiMono
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS