मनसे नेते गजानन काळे प्रकरण आता थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहचलं आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष असलेले गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नी संजिवनी काळे यांनी अनेक आरोप करत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आंदोनलानंतर पैसे घेतल्याचे देखील आरोप केले होते. गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी गजानन काळेला अद्यापही अटक करण्यात आलेलं नाही. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले होते. यावेळी महाविकास आघाडीमधील महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेत गजानन काळेला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केलीय.
Ashwinvo
#lokmat #MNSGajananKale #Navimumbai #Maharashtranews #DilipWalsepatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat