PM Modi Cabinetमधील आणखी एका मंत्र्याच्या डिग्रीवरुन वाद | Nisith Pramanik Degree Scam | India

Lokmat 2021-09-13

Views 0

अमित शहांचा डेप्युटी अर्थात केंद्रीय गृहराज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या डिग्रीवरुन वाद निर्माण झालाय. प्रामाणिकच्या लोकसभा आणि विधानसभा अफिडेविटनुसार त्यांची सेकंडरी परीक्षा हीच त्यांची सर्वात मोठी शैक्षणिक पात्रता आहे. पण लोकसभा वेबसाईटवर मात्र त्यांच्याकडे काहीतरी वेगळंच QUALIFICATION असल्याचं दाखवण्यात आलंय. मोदींच्या कॅबिनेटमधील या आणखी एका मंत्र्याच्या डिग्रीचा नेमका काय वाद आहे हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.

#lokmat #Indianews #NisithPramanik #Degreescam #India #PmModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS