IPL 2021 Auction: तेंडुलकरला सर्वात कमी रक्कम,सर्वात जास्त कोणाला? All Sold Players List and Price

Lokmat 2021-09-13

Views 6

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार.. आणि त्याच्यावर किती रुपयांची बोली लागणार.. याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. आयपीएलची लिलाव प्रक्रिया आज पार पडली.. आठ संघांनी मिळून खेळाडूंवर अब्जावधी रुपये खर्चही केले.. या लिलावात अनेकांचं लक्ष लागलं होतं ते अर्जुन तेंडुलकरकडे.. अर्जुन तेंडुलकरवर २० लाखांची बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.. इतर कोणताही संघ त्यांच्यावर बोली लावण्यास इच्छुक दिसला नाही.

#lokmat #IPL2021Auction #IPL2021​ #IPLAuction​ #IPL2021Auction​ #SoldPlayers​ #UnsoldPlayers​

FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER -
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use .

Photo Credits -
https://www.iplt20.com​ ( IPL Official Site )

BACKGROUND MUSIC Credits -
Music: Summer Smile - Silent Partner https://youtu.be/6wlbB1PTzJU​

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form