ED, CBI नंतर आता Anil Deshmukh Income Tax च्या रडारवर | Income Tax Raid | Maharashtra News

Lokmat 2021-09-21

Views 89

ईडीच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या अनिल देशमुखांवर आता इनकम टॅक्स विभागानं एक वेगळाच आरोप केलाय. अनिल देशमुखांनी १७ कोटी रुपयांचं उत्पन्न दडवल्याचं आरोप प्राप्तीकर विभागानं केलाय. १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातल्या घरावर छापे पडले होते. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संस्थांवर छापे टाकण्यात आले होते. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रं सापडल्याचा दावा इनकम टॅक्स विभागाकडून करण्यात आला होता. Aniket vo
#ED #cbi #AnilDeshmukh #IncomeTax #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS