Doctors save mucormycosis patients life | सावधान! पाहा दिल्लीत काय घडलयं?| Lung |Kidney|Sakal Media
कोरोनामुक्त झाल्यावर अधिक काळजी घ्या! (doctors-save-mucormycosis-patient-s-life) दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातील प्रकार. ( sir GangaRam Hospital ) ब्लॅक फंगसमुळे काढावी लागली किडणी.(Kidney) फुफ्फासाचा (Lung )काही भागही काढावा लागला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बचावला.
#Coronavirus #Doctors #mucormycosispatient #Lung #Kidney #Delhi #sirGangaRamHospital