पॉर्न वेबसाईटवर बंदी, पण ॲपवर पॉर्न सुरू | Porn Websites Banned Still Porn Videos Available On App

Lokmat 2021-09-13

Views 6

भारतात पॉर्न साईट्सवर बंदी आहे. न्यायालय आदेशानुसार मागील वर्षी भारतातील ८२७ पॉर्न साईट्सवर बंदी आणण्यात आली आहे. जगभरातील एकूण अश्लिल साईट्स पाहणाऱ्यापैकी भारत, पाकिस्तान आदी देशातील लोकं अधिक साईट्स पाहतात असं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. भारतामध्ये अश्लि-ल चित्रपट बनविण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र तरीदेखील लपून छपून चित्रपट बनवले जातात, हे काही घटनांवरून समोर आले आहे. हे व्हिडीओ पसरवण्यासाठी विशेष ॲप्स चा वापर केला जातो, ज्यावरती नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

#Lokmat #PornApp #PornWebsites
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form