मनसे नेत्याने आंदोलनानंतर पैसे घेतले | Gajanan Kale's Wife Sanjivani Files FIR | MNS Protest

Lokmat 2021-09-13

Views 1

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात ही तक्रार दाखल केली होती. गजानन यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, त्याचे अनेक महिलांशी संबंध होते. पण संजीवनी काळे यांनी पोलिसांवरदेखील गुन्हाच्या तपासाला गती देत नसल्याचे आणि गजानन काळेला वाचवत असल्याचे आऱोप केलेत.. पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घेतली जातेय असं त्यांनी म्हटलंय. ( Ashwin VO )

#Lokmat #GajananKale #Sanjivanikale #MNS #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS