Ratnagiri News |पिंपळाच्या पानावर प्रतिकृती साकारणारा कोकणी कलाकार |Pimple leaf | Artist|Sakal Media

Sakal 2021-09-21

Views 5

Ratnagiri News |पिंपळाच्या पानावर प्रतिकृती साकारणारा कोकणी कलाकार |Pimple leaf | Artist|Sakal Media
कुणी तांदळाच्या दाण्यावर नाव कोरतं, तर कुणी वाळूमध्ये कलाकृती रेखाटतो. रत्नागिरीतील पानवल-आपकरेवाडीतील केतन बाबल्या आपकरे हा आयटीआयमध्ये शिकणारा तरुण झाडाच्या पानावर शिवाजी, डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह कुणाच्या हुबेहूब प्रतिकृती साकारणारा अवलीया बनला आहे. कोरोनातील टाळेबंदीत घर बसल्या त्याने ही कला अवगत केली. (व्हिडीओ - राजेश कळंबटे)
#Ratnagiri #artist #Pimpleleaf #Konkan

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS