Dhananjay Munde आणि Karuna Sharma वादावर Chitra Wagh म्हणाल्या | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 17

जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घटना घडली होती.. एका रेणू शर्मा नावाच्या महिलेने मंत्री धनंजय मुंडेंवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर जे समोर आलं त्या गोष्टीची राज्यभरात बरीच चर्चा झाली. रेणु शर्माची बहिण करुणा शर्मा यांनी आपलं धनंजय मुंडेंशी लग्न झाल्याचं सांगितलं आणि दोन मुलं असल्याची माहिती सार्वजनिक केली. मंत्री धनंजय मुंडेंनी देखील ती मुलं आपली असल्याचं कबुली दिली होती.. तसेच हे प्रकरण न्यायालयात असून करुणा शर्माकडून त्रास दिला जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर करुणाची बहिण रेणु शर्माने आपली तक्रार मागे घेत धनंजय मुंडेंना एकप्रकारे क्लीनचीट दिली होती.. मात्र करुणा शर्मा ज्या स्वतःला करुणा धनंजय मुंडे म्हणतात. त्यांनी मात्र धनंजय मुंडेंवर आरोप सुरुच ठेवले. परळीत गेल्यानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद पुन्हा पेटलाय.. त्यावर भाजपकडून आता प्रतिक्रिया देण्यात आलीय.
Ashwin Vo
#Krunamunde #Dhananjaymunde #Chitrawagh #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS