MSC Bank Scam | देवेंद्र - नरेंद्र चोर है : पुण्यात राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोर घोषणाबाजी | Pune

Lokmat 2021-09-13

Views 1

पुणे :राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर मंगळवारी 'इडी'तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. याचा निषेध म्हणून पुण्यात राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केले.राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिल्यावर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात शरद पवार यांचाही समावेश झाल्याचे समजते. याच विषयावर मंडईतील टिळक पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने आंदोलन केले. या आंदोलनात 'नरेंद्र-देवेंद्र चोर है' अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र त्यानंतर अचानक कार्यकर्त्यांनी जवळ असणाऱ्या महात्मा फुले मंडई पोलीस चौकीवर चढून घोषणा दिल्या.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #shardpawar #mscscambank #pune #rashtrawadicongress

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS