‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजतेय. मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे, अभिनेता श्रेयस तळपदे, बालकलाकार मायरा वायकुळ असे मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. मालिका सुरू झाल्यापासून मालिकेतील आणखी एक भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे शेफाली हिची. शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे साकारतेय. काजल ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेच पण तिच्याबद्दल आता एक महत्त्वाची गोष्ट समोर आलीये. ती म्हणजे काजलच्या पतीचं ‘आयपीएल’मधील एका टिमसोबत खास कनेक्शन आहे.जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -Snehal vo
#MajhiTujhiReshimgathi #Kajalkate #Pratikkadam #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber