Shivsena MP Sanjay Raut | 'अजितदादांनी आमच्या लोकांचं ऐकावं' | Ajit Pawar | Pune | Sakal Media
पुणे -शिवसेनेच्या लोकांना अजितदादांनी नाराज करु नये. संजय राऊतांचा सूचक इशारा. भोसरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
#SanjayRaut #Shivsena #Ajitpawar #NCP #Pune #Bhosari