महाराष्ट्र, देशाच्या औद्योगिक चक्राला चालना देण्यास पुन्हा एकदा तयार होतोय. नव्या जोमाने नव्या आत्मविश्वासाने. आपण किती तयार आहात?चला तर मग "वर्तमानाचा भविष्याशी समतोल - फायदा महाराष्ट्राचा" ह्या विषयावर दिग्गजांकडून ऐकूया. लोकमत आयोजित 'पुनश्च:भरारी' आव्हाने आणि संधी- या Live webinar मध्ये सहभागी व्हा आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि चिंता मिटवा!
#subhashdesai #Hanumantgaiwad #Rajendradarda #sanjivpendharkar #chandrakantsalunkhe #lokmat