500 रु साठी अडवलं जन्मलेलं बाळ | Chikhali Hospital | New Born Baby | PCMC | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 0

"सरकारने हा दवाखाना गरिबांसाठी काढलाय की यांना पैसे खाण्यासाठी" हे वाक्य आहे संतापलेल्या पार्वती बाईंचं. केवळ ५०० रुपयांसाठी नुकताच जन्म घेतलेल्या बाळाची अडवणूक करण्याचा संतापजनक प्रकार घडला. पार्वती सुरडकर यांनी आपल्या गरोदर मुलीला १९ डिसेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास चिखली ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. रात्री दोनच्या सुमारास प्रसुती वेदना सुरू झाल्याने रूग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी १२०० रूपयांची मागणी केली. मुलीचा त्रास पाहता पार्वतीबाईनी ती मागणी मान्य केली. मात्र, प्रसुतीनंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी केली. रात्रीची वेळ पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र, लालसेची परिसीमा गाठलेल्या संबंधीत महिला कर्मचाऱ्यांनी उर्वरित पाचशे रूपये द्या तेव्हाच बाळ देईल, अशी अडवणूक केली आहे.

#lokmat #Punenews #Hospitalcarlesswork #Punepolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS