देशातील ९७% कोरोना रुग्ण बरे झाले! | 97% of Corona Patients Recovered In India | Coronavirus

Lokmat 2021-09-13

Views 2

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर येतेय. देशातले ९७ टक्के कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झालेत. अगदी नेमका आकडा सांगायचा तर देशात एकूण कोरोना रुग्णांपैकी सुमारे ९७.४७ टक्के लोक बरे झाले आहेत. ( Aniket VO )

#Lokmat #India #Coronavirus #Covid19 #Coronavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS