औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतीत सध्या प्रशासक मंडळ आहे. या प्रशासक मंडळाने बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला ( व्हिडिओ : सचिन माने)
#aurangabad #aurangabadnews #krushisamiti #bjp #radhakisanpathade #aurangabadnewsupdates