बीड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला आहे. श्री. पाटील यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही नुकसानीची पाहणी करुन माहिती दिली. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#beed #beednews #jayantpatil #jayantpatilnews #heavyrainfall #rainfall #beedliveupdates