#Heavyrain : अंबड-घनसावंगी रोडवरील पूल वाहून गेला | Sakal Media |

Sakal 2021-09-28

Views 219

घनसावंगी (जि. जालना) : अंबड ते घनसावंगी रोडवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद होती. नागरिकांना दर्गामार्ग घनसावंगीकडे यावे लागत आहे.
(Video - सुभाष बिडे )
#heavyrain #rainupdate #marathinews #breakingnews #heavy #rainfall #maharashtra #jalna #flood #esakal #sakalmedia #sakalnews #sakal

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS