MPSC-2019 Result | प्रसाद चौगुले राज्यात पहिला | Prasad Chowgule | Satara | Maharashtra |Sakal Media
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर मानसी पाटील हीने मुलींमध्ये बाजी मारली आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळावल्याने प्रसादने आनंद व्यक्त केला.
#MPSCResult #Maharashtra #Satara #PrasadChowgule