‘बिग बॉस’ मराठीचा तिसरा सिझन दिवसेंदिवस आणखीन रोमांचक होतं चालला आहे. नवीन ट्विस्ट आणि टास्कमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होतं आहे. एखादं टास्क पूर्ण करण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जिवापाड मेहनत घेताना दिसतात, एकमेकांना चॅलेंज करताना दिसतात. सध्या होत असलेल्या ‘हल्लाबोल’ टास्कच्या दरम्यान अभिनेता विकास पाटील मीरा जगन्नाथला चॅलेंज करताना दिसत आहे.
#bigbossmarathi3 #marathi ##ColorsMarathi #VikasPatil #MiraJagannath