अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते. तिचा पती प्रदीप खरेरासोबतचे अनेक गोड फोटो आणि व्हीडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिनं सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर केलीये. तिने तिचा गरोदरपणातला फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत तिने - लवकरच अशी कॅप्शन दिलीये. या फोटोत मानसी खूप गोड दिसतेय. अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर काहींनी -अरे आता हे कधी एवढ झालं लगेच अशा मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.आता हा फोटो आणि कमेंट पाहून तुम्हालाही वाटलं असेल की मानसी गरोदर आहे. (Chitrali VO)
#LokmatFilmy #ManasiNaik #Marathiactress #manasainaikpregnant
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber