नुकताच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल हा टास्क झाला. आणि या टास्कमध्ये गायत्री दातारच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीवर आणि एकूणच घरातील वागण्या-बोलण्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनी गायत्री वर रोष आणि राग व्यक्त केलाय. काहींनी तर चक्क गायत्री थर्ड क्लास स्पर्धक असल्याच म्हंटले आहे. (Snehal VO)
#GayatriDatarBiggBossMarathi3 #GayatriDatarChalaHawaYeuDya #GayatriDatarSerial #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber