सावित्रीबाई फुले यांना 'साध्वी' म्हटलं तर कुठे बिघडलं? Sadhvi Savitribai Phule Udyan | Pune News

Lokmat 2021-10-02

Views 137

पुण्यातल्या एका उद्यानाला साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान संबोधलं गेल्याचं लक्षात आलं आणि एका नव्या वादाला सुरुवात झाली. सावित्रीबाईंच्या नावापुढे साध्वी लावण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी यावर सविस्तर पोस्ट लिहिली आणि माध्यमांनी विषय उचलून धरला. उद्यानाच्या फलकाचा फोटो व्हायरल झाला. अनेकांनी हिंदुत्ववादी विशेषण म्हणून साध्वी शब्दाला विरोध केला आणि समता सैनिक दलानं या फलकावरचा साध्वी शब्द रंगवून टाकला. (Shivani Anchor)

#SadhviSavitribaiPhuleUdyan #SadhviSavitribaiPhule #PuneUdyan #PuneNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

'हवा येऊ द्या'च्या मंचावर अफलातून कॉमेडी Bhau Kadam, Kushal Badrike, Sagar Karande, Shreya Bugade, Snehal Shidam, Bharat Ganeshpure, Ankur Wadhawe, Gayatri Datar, Umesh Jagtap, Rohit Chavan या कलाकारांसोबत
--------------------------------------------------------------------------------
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS