Aurangabad RainUpdate : कन्नडच्या देवगाव रंगारीत मुसळधार पाऊस, मक्याचे पिक आडवे | Sakal Media |

Sakal 2021-10-02

Views 1

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारीत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. शुक्रवारी झालेल्या वादळ वारे व पावसामुळे देवगाव रंगारी येथील भानुदास गोरे यांच्या शेतातील तीन एकरांवर असलेली मका पूर्णपणे आडवी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
(व्हिडिओ - संतोष गंगवाल)
#sakal #esakal #marathinews #aurangabad #heavyrain #rainupdate #maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS