मुलांच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश असेल तर त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. जास्त फळे खाणारी मुले केवळ शारिरीक नव्हे तर मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. इंग्लंडमधील एका युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.