Nanded: देवेंद्र फडणवीस यांना दुःख सांगताना शेतकरी झाले भावूक

Sakal 2021-10-03

Views 1K

फुलवळ (जि.नांदेड) = आपल दुःख देवेंद्र फडणवीस यांना सांगताना शेतकरी भावूक झाल्याचे दिसले. अतिवृष्टी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असतांना आज फुलवळ येथे त्यांनी थेट बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेती व शेती पिकांची पाहणी केली आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत असून सरसकट मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू असा दिलासा उपस्थितांना दिला.(Video : धोंडीबा बोरगावे)
#nanded #nandednews #nandedfarmers #rainfall #heavyrainfall

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS